Home Minister | बांदेकरांनी ऐकले 'इतके' हजार उखाणे | Adesh Bandekar

2022-06-27 25

झी मराठीवरील महामिनीस्टर महाअंतीम सोहळा रविवारी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे होस्ट आदेश बांदेकर यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. इतक्या वर्षात त्यांनी किती उखाणे ऐकले पहा या व्हिडीओमध्ये. Editor& Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Rahul Gamre.